Posts

Showing posts with the label अग्री बिल

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय

Image
    केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ,  कृषी   क्षेत्रात सुधारणा     तसेच  शेतकऱ्यांचे    उत्पादन    वाढवण्याच्या   उद्देशाने    संसदे मध्ये १) “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वासन आणि शेत सेवा कायदा २०२०” , २) “शेतकऱ्यांचे उत्पादन , व्यापार आणि   वाणिज्यिक  ( उन्नती व   सुविघा ) कायदा २०२०” , व ३) “अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२०” असे तीन कायदे शेती व शेतमाल विक्री प्रक्रीयेमध्ये शेतकऱ्यांना अधिक नफा   मिळविण्याच्या दृष्टीने ०५ जून २०२० पासून लागू करण्यात आलेत ,  जे   रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत.   तत्वतः   ह्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना खूप नफा मिळेल असा कयास करण्यात येत आहे आणि   तसे   म्हणणे स्वाभाविकही आहे. परंतु इतिहास बघता ,  या   कायद्यात करण्यात आलेल्या   शेतकऱ्यांसाठी तरतुदी प्रत्यक्षदर्शनी किती   फायद्याच्या   ठरणार ह्याचा अंदाज बांधणे जरा कठीण आहे. याची कारणमीमांसा केल्य...