फिट येणे उपाय
फिट येणे यांवर उपयुक्त ४० दिवसाचा उपचार. विछीया नावाचे एक बी मिळते त्याला दोन काटे असतात व ते कडक बी असते, आयुर्वेदीक दुकानात ते मिळु शकेल ते काळे दिसते. यासाठी समुद्राचे चे पाणि काचेच्या बरणीमध्ये घ्यावे ( इतर पाणि चालत नाही ) प्लास्टिक चा स्पर्श नको. त्यात विछींया चे ४० बी भिजत घालावे, त्यानंतर ७ दिवसांनी प्रयोगास सुरूवात करावी, रोज एक बी काढुन त्याला फोडावे त्यामध्ये छोटे बारीक तांदळासारखे किंवा त्याहुन बारीक बी निघतील ते बी साध्यापाण्यासोबत दुपारी एकदा गिळुन घ्या, रोज एक याप्रमाणे ४० दिवस रोज नियमित घ्यावे, कोणताही साईड इफेक्ट नाही पण हा उपचार ९९.९९% लाभदायक आहे. टीप : तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं श्रीराम आयुर्वेदिक 7350911888 निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼