Posts

Showing posts with the label organic farming

Yellow Sticky Trap - पिवळे चिकट सापळे

Image
  पिवळे चिकट सापळे मित्रहो , कमी खर्चाची शेती करण्याकरिता आपल्याला नैसर्गिक कीट नियंत्रण पद्धती अवलंबिणे खूप गरजेचे आहे , त्यामुळे अवास्थव होणारा खर्च आपण आटोक्यात आणू शकतो. ह्याचाच एक भाग म्हणून पिवळे चिकट सापळे आपण कसे तयार करू शकतो आणि आपला किटनाशकावर होणारा खर्च आटोक्यात आणू शकतो. ते या लेखातून माहिती घेऊया. तर चला, पिवळे चिकट सापळे काय असतात? आणि त्याला घरच्याघरी कमी खर्चात कसे तयार करायचे? या बाबत माहिती जाणून घेऊ या..... चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप) काय असते ? टीन पत्रे / प्लायवुड / कार्डबोर्ड / फोम शीट / अक्रिलिक शीट यापैकी कोणत्याही प्रकारचे विशिष्ट आकाराचे तुकडे ज्याच्या दोन्ही बाजूंना चिकट व न सुकणारे द्रव्य लावलेले असते, त्याकडे रस शोषणाऱ्या किडीं विशिष्ट रंगामुळे आकर्षित होतात व चिकट द्रव्यावर घट्ट चिकटून तेथेच मरतात, त्यामुळे अश्या पत्र्यांना किंव्हा तुकड्यांना चिकट सापळे म्हणतात. हे चिकट सापळे गडद पिवळ्या तसेच गडद निळ्या रंगाचे असतात.           गडद पिवळ्या रंगाचे चिकट सापळे पांढरी माशी , तुडतुडे , मावा व नागअळी या किडींना आक...

कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण) Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम)

Image
कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण)  Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम) मित्रहो , शेतकऱ्यांना शेती   कसणे   दिवसेंदिवस कठीण होत आहे , कारण शेतीमध्ये येणारा अधिक खर्च   हे   एक   महत्वाचे कारण लक्ष्यात येते , जसे निविष्ठा वरील अतिरिक्त खर्च ,  खते   आणि कीटकनाशकावरील खर्च , मशागत आणि मजुरी खर्च आदी.   मग जर ,   खर्च कमी करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येते   की , काही गोष्टी अतिशय आवश्यक आहेतच , ज्यात खर्च कमी करणे आपल्या आवाक्यात नाही. परंतु बाहेर च्या बाजारातून आणाव्या   लागणाऱ्या   गोष्टींपैकी   एक   गोष्ट नक्कीच आपण कमी करू शकतो , आणि आपल्या खर्चात बचत करू शकतो ,......   ते   आहे कंपोस्ट   खत ! कंपोस्ट   खत   तयार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत , त्या पैकी बर्याच किचकट , कठीण , किंव्हा जास्त व्यवस्थापन करण्याची गरज असणाऱ्या आहेत. जसे, गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळाचे व्यवस्थापन करणे , बेड तयार करणे आदी खूप कठी...