सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर त्यावर करा हा उपाय
सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर, त्यावर करा हा उपाय हाताची पाच बोटे एकत्र तोंडामध्ये जाणार.. आपल्यापैकी भरपूर व्यक्ती अश्या असतात की त्यांना तोंड उघडण्याची समस्या असते. ही समस्या प्रामुख्याने ज्या व्यक्ती तं’बाखू ,गु’टखा, ख’र्रा पान मसाला ,सुपारी त्यांचे व्य’सन करतात त्यामुळे आपल्याला तोंड न उघडणे ही समस्या निर्माण होते आणि विशेषतः 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ही सम’स्या सध्या निर्माण झालेली आहे, त्यात ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात सध्या निर्माण होत आहे. मित्रांनो गुटखा, तंबाखू यांचे अतिसेवन हे ग्रामीण भागांमध्ये होताना दिसून येते. या आजारांमध्ये व्यवस्थित तोंड उघडता न येणे, पाणी पिता न येणे, तिखट खाता येत नाही किंवा आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थितरीत्या करता येत नाही.असे म्हणतात मित्रांनो हा आजार म्हणजेच सब म्युकल फायब्रोसिस. तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? अशावेळी आपल्याला आपल्या हाताची चार बोटे एकत्र करून आपल्या तोंडामध्ये टाकायचे आहे. जर व्यवस्थित तोंड उघडले नाही तर आपल्याला हा आजार झालेला आहे असे समजायचे. त्याच बरोबर ...