सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर त्यावर करा हा उपाय



सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर, त्यावर करा हा उपाय हाताची पाच बोटे एकत्र तोंडामध्ये जाणार.. 


आपल्यापैकी भरपूर व्यक्ती अश्या असतात की त्यांना तोंड उघडण्याची समस्या असते. ही समस्या प्रामुख्याने ज्या व्यक्ती तं’बाखू ,गु’टखा, ख’र्रा पान मसाला ,सुपारी त्यांचे व्य’सन करतात त्यामुळे आपल्याला तोंड न उघडणे ही समस्या निर्माण होते आणि विशेषतः 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ही सम’स्या सध्या निर्माण झालेली आहे, त्यात ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात सध्या निर्माण होत आहे.


मित्रांनो गुटखा, तंबाखू यांचे अतिसेवन हे ग्रामीण भागांमध्ये होताना दिसून येते. या आजारांमध्ये व्यवस्थित तोंड उघडता न येणे, पाणी पिता न येणे, तिखट खाता येत नाही किंवा आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थितरीत्या करता येत नाही.असे म्हणतात मित्रांनो हा आजार म्हणजेच सब म्युकल फायब्रोसिस. तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? अशावेळी आपल्याला आपल्या हाताची चार बोटे एकत्र करून आपल्या तोंडामध्ये टाकायचे आहे. जर व्यवस्थित तोंड उघडले नाही तर आपल्याला हा आजार झालेला आहे असे समजायचे.

त्याच बरोबर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे एक फुगा घ्या, फुगा फुगवण्याचा प्रयत्न करा. जर तो फुगा तुम्हाला नीट फुगवता नाही आला तर समजा तुम्हाला हा आजार झालेला आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे आपल्या तोंडाच्या आतील जी बाजू असते ती लाल होते, हे सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत झाले परंतु जी व्यक्ती गु’टखा तं’बाखू पान मसाला खाते अशा व्यक्तींचा तोंडातील आतील बाजू पूर्णपणे पांढरी झालेली असते त्याच बरोबर यांचा चेहरा व तोंड एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीसारखा दिसू लागतो कारण की अनेकदा म्हातारपण आल्यानंतर आपल्या शहरात मध्ये जातो त्याच पद्धतीने यांचे तोंड सुद्धा आत मध्ये जाते.


या आजारावर अगदी सहजरीत्या उपचार करता येतो तसेच आजच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी या आजारावर कशा पद्धतीने उपचार करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय जर आपण सातत्याने 15 ते 20 दिवस केला तर आपली तोंड उघडण्याची स’मस्या पूर्णपणे दूर होणार आहे. हा आजारावर उपचार करण्यासाठी आपण जी वनस्पतीचा उपयोग करणार आहोत, ती वनस्पती आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होते. या वनस्पतीला सदाफुली असे म्हणतात. अनेक ठिकाणी या वनस्पतीला सदाबहार असे सुद्धा म्हणतात कारण की ही वनस्पती आपल्याला बाराही महिने उपलब्ध होते.


आपल्यापैकी अनेक जण आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी किंवा गॅलरीमध्ये या वनस्पतीची लागवड करत असतात. हा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी सदाफुलीची पाने वरदानपेक्षा कमी नाहीत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची तीन ते चार पाने दिवसभरातून दोन वेळा चावून चावून खायची आहेत. हे पाने चावत असताना थोडा वेळ आपल्या गालाच्या आतील बाजूस जमा करून ठेवावे आणि चावत असताना जर आपण थुंक गिळली तरी चालेल किंवा जर तुम्हाला बाहेर फेकाविशी वाटली तर तुम्ही थूंक बाहेर फेकू शकता कारण की ह्या पानांचा रस जरी पोटामध्ये गेला तरी त्यांचा दुष्परिणाम काही होत नाही.


या सदाफुलीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील जखम लवकर बरी करतात तसेच अनेकदा अँटी बॅक्टरियल गुणधर्म सुद्धा या वनस्पतीच्या अंगी आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच जर तुमच्या आजूबाजूला ही वनस्पती कुठे उपलब्ध झाली तर या वनस्पतीच्या पानांचा अवश्य वापर करा आणि आपले जे तोंड उघडत नाही त्यावर लवकरच उपयोग करा जर तुम्ही तं’बाखू गु’टखा वारंवार जास्त खात असेल तर हे पदार्थ खाणे टाळा कारण की हे पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्याने क’र्करो’गाला आमंत्रण ठरू शकते आणि म्हणूनच आपल्याला भविष्यात तोंडाचा कॅ’न्सर होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.


 वैद्य विश्राम माळाकोळीकर

 श्रीराम आयुर्वेदिक 

7350911888


आनंदी रहा , निरोगी रहा!!

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय