Posts

Showing posts with the label एफपिओ

FPO Important legal/ Statutory Compliances- एफपीओकरिता आवश्यक संविधानिक अनुपालन

Image
  FPO Important legal/ Statutory Compliances  एफपीओकरिता आवश्यक संविधानिक अनुपालन नवीन शेतीसुधार कायद्यानुसार १०,००० शेतकरी उतपादक कंपन्या (एफपीओ) तयार करणे काम सरकारने हाती घेतलेले आहे, त्याकरिता वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक करण्यात येत आहे. तर एफपीओ- शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यानंतर त्याचे संविधानिक अनुपालन (Legal/ Statutory Compliance) कसे करावयाचे या बाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ या,  A)        एफपीसीकरिता सामान्य अनुपालन ( General Compliances for FPO) ·          एफपीसी कंपनीचे नाव - कंपनीचे ना व सुचवितांना त्यात “ प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ” या शब्दा चा उल्लेख असणे आवश्यक असते. ·          संचालक संख्या - उत्पादक कंपनी  रजिस्टर करण्यास कमीत-कमी ०५ व जास्तीत- जास्त १५ सभासद संख्या असावी. ·          संचालकांची निवडणूक - एओए स्वीकारण्यासाठी आणि संचालक मंडळाची नियुक्ती करण्यासाठी कंपनीची स्थापना झाल्य...