तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार
तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात एक संजीवनी सारखे व उपयोगात येणारे, सर्वगुण संपन्न, तसेच पौष्टिक व अत्यंत गुणकारी, दिव्यापासून - उपचारापर्यंत सर्वत्र कामी येणारा पदार्थ म्हणजे तुप … घरगुती व त्यात हि गाईचे असल्यास सर्वोत्तम असे तुपाचे अनेक गुण आहेत, कोणत्याही आजारास तुप चालते, पचन शक्ती सुधारते, मधुमेहास थांबवते, बुध्दी - स्मरणशक्ती वाढवते. तुप कसे घ्यावे - याची अत्यंत सोपी पण चमत्कारिक पध्दत आपणांस सुचवत आहे !! # दररोज सकाळी अनोश्यापोटी १ चमचा तुप तसेच घ्यावे, त्यावर १ तास काही घेऊ नये, कॅालेस्ट्रोल + डायाबीटीस + बीपी + चरबी + पोटाचे विकार + पोट साफ न होणे + मुळव्याध + त्वचेचे विकार + अशक्तपणा + वंधव्य ह्या व यांशिवाय अनेक त्रासांवर फक्त १ चमचा तुप नियमित घेतल्यास त्याचे परिणाम हे काही दिवसातच जाणवतात. तसेच जेवणात वरून अर्धाचमचा तुप घेतल्यास जेवण लवकर पचते. गुळ + तुप घेतल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. अंगावर पित्त उठणे - खाजवणे यांवर तुप लावल्यास त्रास थांबतो. रोज देवघरात - तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक बा...