Posts

Showing posts with the label FPO Licenses

FPO Licenses and Certificate's- एफपीओ आवश्यक परवाने वा प्रमाणपत्रे

Image
  एफपीओकरिता  आवश्यक परवा ने वा प्रमाणपत्र मित्रहो , FPO (शेतकरी उत्पादक कंपनी) कशी तयार करायची, तीचे बिझनेस प्लान कसे करावयाचे , लिगल व संविधानिक अनुपालन कसे करायचे, एफपीओची यशोगाथा,अश्याप्रकारच्या अनेक लेखातून आपण FPO - शेतकरी उत्पादक कंपनीबाबत समजून घेतले , परत उजळणीसाठी आपण https://aamhishetakari.blogspot.com  येथे जाऊन सविस्तरपणे बघू शकता. या लेखात आपण बघूया की , शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यांनतर आपणास कोण-कोणत्या प्रकारच्या परवान्यांची (Licenses)/ प्रमाणपत्रांची ( Certificate’s ) गरज असते त्याबाबत थोडक्यात समजून घेऊ या........ 1)   (Common Certificates) -   सामान्य परवाने / प्रमाणपत्र-     पॅन कार्ड - नवीन पॅन कार्ड एकतर ऑनलाइन किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त पॅन सुविधा केंद्राद्वारे काढून घेता येईल . कंपनीचे पॅन कार्ड हे आपल्याला फक्त एकदाच काढण्याची गरज आहे. भारत सरकारच्या आयटी विभा गामार्फत पॅन कार्ड मिळत असते.    टॅन नंबर प्रमाणपत्र - टॅन नंबर मिळविण्याकरिता फॉर्म ए...