मुळव्याध - घरगुती उपचार
मुळव्याध - घरगुती उपचार ह्यावर बरीच औषध उपचार आहेत पण आज यांवर पुर्णपणे घरगुती उपाचार बद्दल माहिती घेऊया. ➡️ लिंबु कापुण त्यावर सैंधव मीठ लावुन ते चाटावे, रक्त पडणे थांबते. ➡️ भाजलेले गरम हरभरे खावे ह्याने उत्तम लाभ होतो. ➡️ मुगाच्या पिठात लिंबाच्या पालाच्या पकोड्या २१ दिवस रोज खाव्यात. ➡️ २ चमचे कारल्याच्या रसात थोडी साखर टाकुन घेतल्यास लगेच गुण येतो. ➡️ जिरे व मिर्याचे चुर्ण करून मधासोबत घेतल्यास वेदना कमी होतात. ➡️ लिंबोळीच्या बी कुटुन त्याचा लगदा करून त्यात थोडी हिंग टाकुन रोज घेतल्यास गुण येतो. ➡️ काळेतीळ व मलई एकत्र करून रोज घेतल्यास चांगला गुण येतो. ➡️ सकाळ चे स्वमुत्र वाटीत घेऊन मुळव्याधाच्या जागी कापसाने लावल्यास त्वरीत आराम होतो. ( स्वमुत्र लावताच थोडी आग होते ) ➡️ दुधासोबत लिंबाचा रस एकत्र करून घेतल्यास वेदना व रक्त थांबते. ( दुध फुटू नये यासाठी दुध वाटीत टाकत असताना लिंबाचा रस सोबत टाकावा ) ➡️ रोज सकाळी अनोश्या पोटी साजुक तुप १ चमचा घ्यावे. त्यावर १ तास काही घेऊ नये. वरील उपचार हे गुण आलेले व दुष्परिणाम मुक्त आहेत, प्रत्येकाच्य...