डोळ्यांचा कोरडेपणा दूर करणे- घरगुती उपाय
डोळ्यांचा कोरडेपणा दूर करणे : अनेक लोकांचे डोळे कोरडी होतात ज्यामुळे डोळ्यात जळजळ होते. पण देसी तूप कोमट करून नाभी वर लावल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या दूर होते आणि डोळ्यांची नजर चांगली होते. या सोबतच रोज सकाळी उठल्यावर आपली लाळ डोळ्यात काजळ लावतात तशी लावणे, फक्त रात्रीं झोपतांना ब्रश करावा. यामुळे आपली नजर सुध्दा चांगली होते. गुलाबजल वापरले तरी चालते कोणत्याही कंपनीचे . कोरडेपणा येण्याची अनेक कारण आहेत, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा अतिवापर, वात प्रकृती, स्ट्रेस.. आनंदी रहा, निरोगी रहा!! संधर्भ- वैद्य श्री. माळाकोळीकर, नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ. मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.