Posts

Showing posts with the label गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय -

गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय -

गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय - हळद , सुंठ, मेथी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे, एक कप पाण्यात एक चमचा टाकून पाऊण कप होईपर्यंत उकळावे त्यात उकळताना थोडा गूळ घालावा, व घ्यावे दिवसातुन एकदा. फक्त पंधरा दिवस सोबत रोज दुपारी जेवण झाल्यावर चिमूटभर खाण्याचा सोडा पाण्यासोबत घ्यावा. संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.