गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय -

गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय -


हळद , सुंठ, मेथी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे, एक कप पाण्यात एक चमचा टाकून पाऊण कप होईपर्यंत उकळावे त्यात उकळताना थोडा गूळ घालावा, व घ्यावे दिवसातुन एकदा.

फक्त पंधरा दिवस सोबत रोज दुपारी जेवण झाल्यावर चिमूटभर खाण्याचा सोडा पाण्यासोबत घ्यावा.

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय