Posts

Showing posts with the label Farm bill

FPO- FAQ Series (Part- 2)

Image
  FPO - शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया, उत्पादक संस्थेची विशेषतः काय आहेत? ·          उत्पादकांची कंपनी ही शेतीकरी किंव्हा बिगर-शेती कामगार/ कारागीर याकरिता तयार केली असते. ·          उत्पादक कंपनी ही कायदेशीर अस्तित्व असलेली नोंदणीकृत संस्था असते. ·          संस्थेचे सभासद हे प्राथमिक उत्पादक असून ते भागधारक / शेअर होल्डर्स असतात. ·          ही संस्था आपल्या सभासदांच्या नफ्याकरिता कार्य करीत असते. ·          ह्या कंपनीच्या नफ्यातील एक भाग सभासदांमध्ये वितरीत केला जातो तर उर्वरित रक्कम संस्थाचा विस्तार करण्या करिता वापरला जातो.   उत्पादक कंपनीचे मालक को...

FPO- FAQ Series (Part-1)

Image
  FPO - शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया.  उत्पादक संस्था म्हणजे काय असते? कोणत्याही शेती वा पशुपालन वा ग्रामीण कारागीर यापैकी कोणत्याही क्षेत्रातील प्राथमिक उत्पादकांनी एकत्रित येऊन एक कायेदेशीर तयार केलेली नोंदणीकृत संस्था म्हणजेच उत्पादक संस्था होय. उदा. शेतकरी, दूध उत्पादक, मच्छीमार, विणकर, ग्रामीण कारागीर, इतर कारागीर आदि.  उत्पादक संस्था ही  एक उत्पादक कंपनी, सहकारी संस्था किंवा इतर कोणताही कायदेशीर फॉर्म मध्ये नोंदणीकृत करू शकतो व त्यात आपल्या  सदस्यांमध्ये नफा / फायदे वाटून घेण्याची तरतूद केलेली असते. शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) म्हणजे काय? शेतकरी उत्पादक संस्था हा एक उत्पादक संस्थेचा च ( Producer Organisation ) एक प्रकार आहे , ज्याचे सदस्य हे शेतकरी असतात , म्हणून त्याला शेतकरी उत्पादक संस्था असे म्हणतात. शेतकरी उत्पादक संस्थेचे ...

FPO Formation- शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

Image
FPO Formation- शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना  मित्रहो , FPO च्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटीत करून शेतीचे आधुनिकीकरण आणि शास्वतीकरण करण्याच्या उद्धेशाने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्था व सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत , त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी बांधवांकारिता सदर ब्लॉग मधून वेगवेगळ्या लेखात माहिती देतांना, बऱ्याच होतकरू आणि ग्राम सुधारणावादी मित्रांनी त्यांचे गावात सरकारी मदतीशिवाय सुद्धा FPO तयार करून शेतीची सुधारणा करण्याची इच्छा दर्शविली आणि त्याकरिता FPO कसे तयार करायचे याबाबत माहितीची अपेक्षा केली , त्याबाबत या लेखात आपण शेतकरी उत्पादक संस्था ( FPO ) कसे तयार करायचे हे थोडक्यात जाणून घेऊ या.             शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याअगोदर खालील प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पूर्ण करावी- १)     गावातील सामाजिक परिस्थिती बाबत माहिती गोळा करून गटात चर्चा करावी व कंपनी उभी केल्यास आपणास करण्यायोग्य कोणत्या संधी ( Opportunities) आपल्या गावात , प्रस्तावित सभासदांकडे , आजूबाजूला उपलब्ध आहेत त्याबाबत जाणून घ...