हात भाजणे- घरगुती उपाय
प्रश्न- पंधरा दिवसापूर्वी हात तेलाने भाजला होता.हातावर भाजल्याचे व्रण तसेच आहेत. त्यासाठी काही रामबाण उपाय असेल तर सुचवा. वय पाच वर्ष. वैधराज यांचे उत्तर- त्यासाठी उपचार आहे युनानी औषध लुकमाणे हयात तैल कोणत्याही मेडिकल मध्ये मध्ये मिळते, आपणास कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर म्हणजे कापले, भाजले ,पोळले, मार लागून जखम झाली तरी 3-४ दिवसात लागलीच आराम मिळतो, घरात नेहमीच आसवे असे औषध म्हणून लुकमाणे हयात तेल युनानी आहे पण 100% गुणकारी संधर्भ- वैद्य श्री. माळाकोळीकर, नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ. मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.