हात भाजणे- घरगुती उपाय
प्रश्न- पंधरा दिवसापूर्वी हात तेलाने भाजला होता.हातावर भाजल्याचे व्रण तसेच आहेत. त्यासाठी काही रामबाण उपाय असेल तर सुचवा. वय पाच वर्ष.
वैधराज यांचे उत्तर-
त्यासाठी उपचार आहे युनानी औषध लुकमाणे हयात तैल कोणत्याही मेडिकल मध्ये मध्ये मिळते, आपणास कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर म्हणजे कापले, भाजले ,पोळले, मार लागून जखम झाली तरी 3-४ दिवसात लागलीच आराम मिळतो, घरात नेहमीच आसवे असे औषध म्हणून लुकमाणे हयात तेल युनानी आहे पण 100% गुणकारी
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment