Posts

Showing posts with the label Farmer Law

FPO- Learning From Experience - शेतकरी उत्पादक कंपनी- अनुभवातून शिकवण

Image
  शेतकरी उत्पादक कंपनी- अनुभवातून शिकवण  बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रिया आल्यात की , त्यांना त्यांचे गावात काही शेतकरी मिळून शेतकरी उत्पादक कंपनी ( FPO ) तयार करावयाची इच्छा दर्शविली, आणि त्याकरिता त्यांना उदाहरणादाखल काही अश्या शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती हवी आहे की , जिथे शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र येऊन, कोणत्याही NGO च्या मदतीशिवाय स्वतःची शेतकरी कंपनी उभी करून यशस्वीपणे संचालित करीत आहेत , अश्याच एका शेतकरी उत्पादक कंपनीबाबत नाबार्डची सलग्न संस्था नॅबकि सान ( https://www.nabkisan.org ) यांनी अभ्यास केलेल्या उत्पादक कंपनीची यशोगाथा जाणून घेऊ या........   शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव- कृषीदीप अग्रीकल्चर प्रोडुसर कंपनी. गाव- बोरगाव , तालुका- मालेगाव , जिल्हा- वाशीम , महाराष्ट्र. वाशीम जिल्यातील, मालेगाव तालुत्यातील बोरगाव गावच्या १० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २००९ मध्ये शेतकरी बचत ग टाची सुरवात केली , गटाचे काम सुरळीतपणे सुरु असतांना सरकारी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी २०१ ४ मध्ये गटातील सभासदांना घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली , त्याचे नाव कृषीद...

Success Story- Farmer Producer Company ( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी )

Image
  Success Story- Farmer Producer Company  ( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी ) मित्रहो , शेतकरी उत्पादक कंपनी बाबत आपण मागील लेखात जाणून घेतलेहोते , संदर्भाकरिता लिंक बघा.   ( https://aamhishetakari.blogspot.com / 2021/01/farmer-producer-organisation.html ). या लेखात जाणून घेऊ या की , आपल्या देशात शेतकऱ्यांच्या अश्या प्रकारच्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या ( FPO- Farmer Producer Organization) अतिशय योग्य प्रकारे कार्य करीत असून आपल्या सभासदांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, तसेच योग्य नफा मिळवून घेत आहेत. अश्याच प्रकारची एक यशोगाथा  उदाहरणादाखल  समजून घेऊ या.......... राजस्थान मधील अशीच एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे , भारत सरकारची संस्था - SFAC ( Small Farmers’ Agri-Business Consortium ) ने त्यांच्या योजनेमधून तयार केलेल्या ह्या शेतकरी कंपनीची ही यशोगाथा मराठी शेतकऱ्यांकरिता अनुवादित करून उपलब्ध करीत आहो. जेणेकरून या उदाहरणावरून मराठी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याबाबत उत्सुकता जागरूक होणार. केदारनाथ किसान अ ‍ ग्रो प्रोड्यूस...