तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार


 

तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार 

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात एक संजीवनी सारखे व उपयोगात येणारे, सर्वगुण संपन्न, तसेच पौष्टिक व अत्यंत गुणकारी, दिव्यापासून - उपचारापर्यंत सर्वत्र कामी येणारा पदार्थ म्हणजे तुप … घरगुती व त्यात हि गाईचे असल्यास सर्वोत्तम असे तुपाचे अनेक गुण आहेत, कोणत्याही आजारास तुप चालते, पचन शक्ती सुधारते, मधुमेहास थांबवते, बुध्दी - स्मरणशक्ती वाढवते. तुप कसे घ्यावे - याची अत्यंत सोपी पण चमत्कारिक पध्दत आपणांस सुचवत आहे !! 


# दररोज सकाळी अनोश्यापोटी १ चमचा तुप तसेच घ्यावे, त्यावर १ तास काही घेऊ नये, 


कॅालेस्ट्रोल + डायाबीटीस + बीपी + चरबी + पोटाचे विकार + पोट साफ न होणे + मुळव्याध + त्वचेचे विकार + अशक्तपणा + वंधव्य ह्या व यांशिवाय अनेक त्रासांवर फक्त १ चमचा तुप नियमित घेतल्यास त्याचे परिणाम हे काही दिवसातच जाणवतात. 


तसेच जेवणात वरून अर्धाचमचा तुप घेतल्यास जेवण लवकर पचते.


गुळ + तुप घेतल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.


अंगावर पित्त उठणे - खाजवणे यांवर तुप लावल्यास त्रास थांबतो. 


रोज देवघरात - तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक बाजु सुधारण्यास मदत होते. 


करून पहा नक्कीच लाभ मिळेल. वीनाखर्चाचे १००% घरगुती उपचार !! 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼


संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय