पोटात किंवा ओटीपोटात दुखणे- घरगुती उपचार

 घरगुती उपचार 


नमस्कार मित्रांनो 🙏🏼


आजच्या धावपळीच्या युगात सामान्यता माणसाला ना जेवायला वेळ ना बसायला वेळ, पण आपल्या शरीराचे पण काही नियम असतात ते आपण विसरतो आणि मग हळुहळु त्रास व्हायला सुरवात होते, तर असाच एक छोटा उपाय पण अत्यंत गुणकारी आहे. 


आपल्याला अचानक पोटात किंवा ओटीपोटात दुखते, काहीवेळेस असह्य वेदना होतात, सामान्यता घरातील स्रीयांना जास्त त्रास असतो कारण सतत धावपळ होत असते, अचानक काही जड वस्तू उचलने, वाकने, उभे राहुन पाणि पीणे असे प्रकार होत असतात व लक्षात येत नाहीत, त्याला आपल्या सोप्या भाषेत नळ भरला असे देखील म्हणतात. 


एक कपभर पाणि घ्या त्यात एक चमचा तुप टाका व चहा सारखे गरम जाले कि त्यात चिमूटभर मीठ टाका व गरम असेपर्यंत प्या, साधारण दिवसातून २ वेळेस घेतले कि त्रास थांबतो, २ दिवस नियमित घ्या. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय