अंगात वात असणे, सुज येणे- घरगुती उपचार
अंगात वात असणे, सुज येणे, भरपुर गॅस असणे, काहींना दिवसभर अंगाला सुज येते व रात्री नॉर्मल होते असे होत असेल तर आपल्या घरातील काळीमिरी यावर प्रभावी उपाय ठरू शकते.
रोज रात्री ३ किंवा ४ अख्खे काळीमिरी चे दाणे कोमट पाण्यासोबत गिळुन घ्या, असे १२ दिवस ते १६ दिवस नियमित घ्यावे, त्यानंतर परत गरज असल्यास १ महिन्यानंतर करावे.
काळेमिरी घेताना १ तास आधी जेवण करून घ्यावे, त्यानंतर जेवण वर्ज्य. ( फक्त पाणि चालेल )
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment