शीतपित्त उपाय

 शीतपित्त उपाय

सकाळी उठल्यावर चिमूटभर तांदूळ म्हणजे 8-10 चावून खावे व वरती पाणी पिऊन घ्यावे तद्नंतर 15 मिनिटांनी सकाळीची सर्व कर्म उरकुन घ्यावी. ज्या ठिकाणी पित्त उठणे व खाजवणे त्या जागी तूप लावणे.

औषधी: हरिद्रखंड 1-1 चमचा सकाळी व संध्याकाळी, Allergin Grannuals वरीलप्रमाणे, Alert capsule 1-1 वरीलप्रमाणे जेवणानंतर

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय