आरोग्यदायी जीवन - घरगुती उपचार



आरोग्यदायी जीवन - घरगुती उपचार 


मित्रांनो आपण सध्याच्या वातावरणात काही पुर्वीचे व सोपस्कार असे प्रयोग जर घरच्याघरी अगदी मोफत असे असलेले केले तर नक्कीच चांगले परिणाम आपण त्यातुन मिळवु शकतो. 

पुर्वीचे लोकांच्या बर्याच क्रिया ह्या आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.अधीक माहिती हवी असल्यास वैयक्तिक मेसेंजर वर माहिती विचारावी. जे त्यांनी केले ते आपण करूया. 


१) महिन्यातुन किमान सलग पाच दिवस जमीनीवर बसुन व पत्रावळीवर जेवण करावे. परिणाम सांगण्यापेक्षा स्वताहा अनुभव करावा. 

२) केळीच्या पानावर सकाळचा नाष्टा करावा.

३) शक्य असेल तेवढे जमीनीवर बसुन जेवावे.

४) पाणि नेहमी बसुन व हळुहळु प्यावे.

५) चटणी / ठेचा असे पदार्थ शक्यतो दगडी खलबत्यावर / परपटा वर करावे. 

६) मातीचा कप वापरात घ्यावा.

७) रात्री ७ पर्यंत जेवावे व १० पर्यंत जोपावे.

८) पहाटे पहिल्या प्रहरी उठावे, सुर्योदयापुर्वी नित्यकर्म उरकुन, सुर्योदया सोबत देवपुजा करावी.

९) प्रत्येक सणवारा प्रमाणे जिन्नस करावे. 

१०) अमावश्या व पौर्णिमा असल्यास त्यांचे नियमांचे पालन करावे. 

११) कोणत्याही शारिरीक व्याधींवर सर्वात आधी गाईचे शेण व गौमुत्र एकत्र करून त्यावर किमान १० मिनीट ऊभे रहावे व नंतर सुके पर्यंत तसेच रहावे व ओल्या कपड्याने फक्त पुसुन घ्यावे. पुर्ण पायाचा पंजा त्यात असावा. 

१२) जेवनात तळलेले पदार्थ शक्यतो नसावे.

१३) साधे ताजे दही, ताक, दुपारच्या जेवणात असावे.

१४) किमान दिवसातून एकदा तुळशीची ५ पाने खावीत, व पिंपळ, लिंब, औंदुबर, अशोक ह्या झाडांखाली किमान ३० मिनीट बसावे.

१५) झाडांच्या सुकलेल्या पानांचा धुर करून घरात एकदा फिरवावा. 

१६) लहान मोठे आजार असल्यास शेळीचे ( बकरीचे ) दुध सेवन करावे. 


हे सर्व आधीचे लोक नियमित पणे करत होते, सध्या आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे करावे, बरेच आजार, घरातील मतभेद, ह्यातून आपण मुक्त होऊ शकतो. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय