निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार


 

निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार 


आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा. 


( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा. 


🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते.

🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते.

🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते.

🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो.

🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.

🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी. 

🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात. 

🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे. 

🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो. 


अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काही घरगुती वस्तु ज्या ५/१० रूपयांत मिळतात ते टाकुन उपाय केल्यास अनुभव येतोच शिवाय प्रसन्नता हि राहते, आपले जुने जाणते लोक हे सांगत असत पण आता त्याचा प्रत्यय येतोय. हे केल्यास कोणताही दुष्परिणाम होत नाही, यास कोणतेही प्रमाण किंवा आधार नाही पण केल्याने कळते. या संदर्भात इतर माहिती हवी असल्यास वैयक्तिक मेसेंजर वर माहिती घ्यावी, मी स्वता हे करतो व अनुभव घेतो. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय