निरोगी आयुष्य जगण्याकरिता घरगुती उपचार
निरोगी आयुष्य जगण्याकरिता घरगुती उपचार
आठवड्यातुन किमान एकवेळेस फक्त एक कपभर खालील ज्युस घेतल्यास कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही.
♻️ कोथींबीर चे ज्युस त्यात थोडे काळेमिठ.
♻️ पालक + कोथींबीर + मेथी + लिंबुचे ४ थेंब.
♻️ कांद्याची पात + एक लसुण पाकळी.
♻️ पत्ताकोबी + पालक + अर्धा लिंबु.
♻️ कडुलिंब + थोडेसे मिठ ( अनोश्या पोटी )
♻️ गाजर + बीट + पालक.
♻️ कारले + गाजर + १ खारिक.
♻️ दुधी भोपळा + कोबी + मेथी.
♻️ कडीपत्ता + कोथींबीर + लिंबु + काळेमिठ.
♻️ शेपु + मेथी + पालक + काळेमिठ + लिंबु.
♻️ जीरे + पत्ताकोबी + लिंबु.
♻️ शेवग्याचा पाला + काळेमिठ + लिंबु
वरील पैकि कोणतेही ज्युस घेऊ शकतो, रोज वेगवेगळे घेतल्यास उत्तम, आपल्या शरिरास योग्य ते सर्व बाबी यातुन आपणांस सहज मिळु शकतात. जेवढे शक्य तेवढे घरगुती उपाय केल्यास बर्याच अंशी फरक त्वरीत जाणवतो, लहान मुलांना व स्रीयांना अत्यंत उपयुक्त.
15 दिवसासातून एकदा कोथिंबीर चा रस कपभर घेणे सोबत चंद्रप्रभा वटी,2-2 घेणे एक महिना व Ural Alk 1 दिवसातून एकदा घेणे दोन महिने , असं होणं सांगत आहे शरीर की आपल्या शरीरात uric acid वाढतंय त्यानंतर आपणास संधिवात होण्याची शक्यता आहे. हया साठी काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजे आपला प्रोटीन diet कमी करणे.
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment