मुक्का मार लागणे- घरगुती उपचार
मुक्का मार लागणे.-घरगुती उपचार
यावर घरगुती उपाय भरपुर आहेत, पण काही त्वरीत आराम दायक उपाय सुचवत आहे.
हळद, मीठ व पाणि मिक्स करून त्याचा लेप त्वरीत लावल्यास ठणक कमी होण्यास व सुज कमी होण्यास मदत होते.
मीठाच्या पाण्याचा शेक केल्यास वेदना कमी होतात.
बजरंग लेप पण उपयुक्त आहे.
खोबरेल तेल, कपुर वड्या ३/४, एक काळिमिरी त्यात टाकुन गरम करावे व मार लागलेल्या जागी हळुवारपणे तेल मुरवल्यास त्वरीत आराम मिळु शकतो.
खोबरेल तेल व हिंगाचा लेप हि उपयुक्त आहे.
हळद, मिठ, पाणी,आणि वारूळ ची माती एकत्र करून गरम करून लेप केल्याने लवकर आराम मिळतो🙏🏻
कधीही मुक्का मार लागला व त्यावर सूज आली तर म्हणजे ती जागा गरम पडते व ligament dammage होतात पण शरीर 3तें 4 दिवसांत dammage भरून काढते, कोणत्याही औषधाशिवाय, फक्त आपणास सूज उतरवण्यासाठी औषधी वापरावी लागतात, त्यासाठी गरम झालेल्या जागी गरम औषधी लावणे म्हणजे कोणत्याही प्रकारची तेलं, किंवा मलम आगीत तेल ओतल्यासारखे होते. त्यासाठी आवश्यक असते ती जागा थंड करणे म्हणून त्याठिकाणी बर्फाचा शेक देने, बर्फ एखाद्या कापडात घेणे व हळुवार पणे त्याजागी फिरवणे सूज उतरेपर्यंत दर तासाला
त्यासाठी औषध Dazzle Cool cream, जखम असेल तरी भरून निघते व आग पण होत नाही..
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment