काळी माती चे महत्त्व


 

काळी माती -घरगुती उपचार 


सर्वात उत्तम व अत्यंत प्रभावी असे काळ्या मातीचे काही प्रयोग करून आपण शारिरीक त्रास घालवू शकतो शिवाय मानसिक स्वास्थ देखील मिळवु शकतो. आपले घरातील जुने जाणते लोक ह्या उपचारांचे प्रयोग करून निरोगी राहत होते आपणही तेच उपाय करून निरोगी राहण्याचा, फायदेशीर आणि वीणाखर्चाचा घरगुती उपचार करूया.


काळीमाती मैद्यासारखी बारीक करून ती शक्य असल्यास विहीरीच्या पाण्यात २ दिवस भिजवुन नंतर त्याचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात. विहिरींचे पाणि नसल्यास कोणतेही पाणि चालेल. 


(१) अतिशय पित्त, पोटाचे विविध त्रास, अपचन, गॅस ह्यांचे त्रास असतील त्यांनी मातीची भाकरी पातळ करड्यावर बनवुन ते पोटावर नियमित १५ दिवस रोज १ वेळेस ठेवावी, ती पुन्हा वापरू नये.

(२) ज्यांना डोके दुखी, अर्धशीसी, अर्धे डोके, फक्त कपाळ दुखणे असे त्रास असतील त्यांनी पातळ कपड्यावर चौरस मातीची भाकरी बनवुन ठेवल्यास त्वरीत आराम मिळतो. नियमित १० दिवस.

(३) युरीक ॲसीड चा ज्यांना त्रास आहे त्यांनी एक टब मध्ये काळी माती व त्यामध्ये गौमुत्र टाकुन त्यात पायांचे पुर्ण पंजे बुडवुन ठेवावे. ३०/४५ मि. असे रोज ८ दिवस केल्यास होणारा त्रास ९०% पर्यंत कमी होऊ शकतो. 

(४) ज्यांना गळा दुखतो, मान अवघडते, बोलण्यास अडखळतात अश्यांनी काळीमाती मध्ये कापुर वड्या २/३ टाकुन पाण्यात भिजवुन पुर्ण गळ्याभोवती लेप केल्यास गुण येतो. 

(५) छातीत दुखणे, मळमळ यासाठी मातीत काळेमिरी पावडर व आसमान तारा टाकुन त्याचा पातळ लेप केल्यास गुण येतो. 


काळ्यामातीचे याशिवाय अनेक आजारावर उपचार आहेत, पण दैनंदिन जीवनात होणारे आजारावर माहिती सुचवत आहे. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय