स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार

 

स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार 


आज वेगवेगळ्या फक्त स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे उपाय आपणांसोबत शेअर करत आहे. 

➡️ श्वेतप्रदर 

# लाजाळू चे बी चे चुर्ण करून सकाळ - संध्याकाळ दुधामध्ये टाकुन घ्यावे. ( अर्ध्या चमची पेक्षा कमी ) 

# जीरे भाजुन साखरेसोबत घ्यावे दोन वेळेस. 

➡️ मासिक त्रास 

= कांद्याचे सुप करून त्यामध्ये थोडा गुळ टाकुन प्यावे रोज एक वेळेस. 

= तुळशीच्या मुळ्या सावलीत वाळवुन त्याची पावडर पाण्यात टाकुन रोज एकदा घ्यावी. ( ह्यासाठी हिरवी तुळस तोडु नये, सुकलेली तुळस असावी ) 

= पिकलेले केळे रोज १ गाईच्या तुपासोबत घ्यावे. ( दुपारी १२ च्या आत ) 

➡️ गर्भनिरोधक 

= मासिक जाल्यानंतर तुळशीच्या पानांचा काढा करून ३ दिवस नियमित घेतल्यास गर्भधारणा होत नाही. 

= १ लिंबोळी चावुन गाईच्या दुधासोबत गिळुन एकदाच घेतल्यास १ ते १/५ वर्ष गर्भधारणा होत नाही. 

➡️ योनी चा त्रास 

= आवळ्याचा रस व मध एकत्र करून घ्या. जळजळ, आग होणे, खाज येणे हे त्रास कमी होण्यास मदत होते.

= लिंबोळी + एरंडीच्या बीया + कडुलिंबाच्या पानांचा रस एकत्र करून त्याचा लेप लावल्यास सर्व समस्या कमी होतात.

➡️ स्तनांचे त्रास

= रोज दुपारी कांद्याच्या रस अर्धाकप घ्यावा.

= रोज दुपारी लसणाच्या चार पाकळ्या खालल्यास उत्तम लाभ होतो. सैलपणा पुर्णता कमी होतो. 

➡️ सौंदर्य

= रोज एक वेळेस कापसाने गाईचे कच्चेदुध चेहर्यावर लावल्यास उत्तम प्रकारे चेहरा सतेज होतो.

= कोरफड चा गर व ताक ह्याचा लेप उत्तम आहे.

= महिन्यातुन एकदा एक चमचा एरंडाचे तेल प्यावे.

= शेवग्याच्या शेंगा / गव्हाची खीर / जांबु / डाळीचे पाणि / किसमीस / ताक / गाई चे दुध / टमाटर — यांच्या किंवा यापैकी शक्य असेल त्याचा वापर रोजच्या आहारात आल्यास शरीर स्वस्थ निरोगी व सुंदर बनेल. 

= ज्यांना वांग आहेत किंवा जास्त प्रमाणात तीळ असतील त्यांनी दुधात बुडवुन तुरटी लावल्यास गुण येतो !! 

वरील उपाय हे १००% घरगुती असुन त्याने कोणतेही दुष्परिणाम हे ऐकण्यात नाही, तरीही प्रत्येकाची शारिरीक क्षमता वेगवेगळी असते, कोणाला त्वरीत तर कोणाला बर्याच दिवसांनी गुण येऊ शकतो. वरिल कोणतेही उपचार चालू केल्यास पथ्य पाळावे. 

पथ्य - तीखट, आंबवलेले व पचनास जड पदार्थ खाऊ नये. 

निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय