फक्त स्रीयांकरीता -घरगुती उपचार
फक्त स्रीयांकरीता -घरगुती उपचार
ज्यांची जास्त चिडचिड होते, अतिशय राग येतो, चेहर्यावर बारीक फोड ( पिपल्स ), कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, मानसिक तणाव वाढतो, कारण नसताना इतरांवर बोलणे, असे जर होत असेल तर साधारणता त्या माता-बहिणींना आरामाच्या दिवसाची अनियमितता हे मुख्य कारण असु शकते, काही वेळा घरात इतर लहान मोठ्या व्यक्तींसमोर सांगणे शक्य नसते पण असहनीय त्रास हा इतर काही कारणांने बाहेर येतो, ज्यांनी समज़ुन घ्यावा ते सुध्दा कधी कधी हे विसरतात, खाली काही माहिती सांगत आहे, ती माहिती ज्यांना चांगला गुण आला आहे त्यांचे कडुन घेऊन आपणांस देत आहे, जास्त माहिती उपचार हवे असल्यास मेसेंजर वर मेसेज करू शकता, वय १४ ते ४५ कधीही असे त्रास जाणवतात.
1. रोज सकाळी व रात्री अख्खी मेथीचे १५ दाणे अनोशा पोटी व झोपायच्या ३० मि. आधी गिळुण घेणे. ( ७ दिवसानंतर १८ दिवस नियमित ) ३ महिने.
2. रोज एक लहान चमचा गुलकंद दुधामध्ये टाकुन घ्यावे. केव्हाही एकावेळेस.
3. अशोकारिष्ट ( सांडू कं) 20ml रोज दोन वेळा पाण्यात टाकुन ते पाणि पीणे , सोबत Alert Capsule ( Vasu) रोज रात्री एक, चंद्रप्रभा वटी 2-2 सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर.
4. रोज नियमित रात्री दुधात एक चमचा तुप टाकुन घेणे.
एवढे घरगुती उपाय नियमित केल्यास गुण येतो.
असे म्हणतात कि तुमच्या वात्सल्याचा अंत नसतो पण तुमची काळजी घेणे हि सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. यावर काही आहाराचे पथ्य पण असतात पण ते सर्व लिहिणे शक्य नाही, ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी मेसेज करावा.
वैद्य विश्राम माळाकोळीकर
नाडी परीक्षण तज्ञ,
श्रीरामआयुर्वेदिक* ,*
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
Comments
Post a Comment