मुतखडा/किडनी स्टोन यांवर अत्यंत प्रभावी घरगुती उपाय

 

मुतखडा/किडनी स्टोन- घरगुती उपचार 

मुतखडा/किडनी स्टोन यांवर अत्यंत प्रभावी व त्वरीत आराम मिळेल असा सोपा उपाय.

कणीस/मका घ्या स्वीट कोण किंवा साधे मका चालेल, मक्यावरील जे केस असतात त्याला मक्याचे केस किंवा मक्याच्या मिशा देखील म्हणतात, ३ किंवा ४ मक्याचे वरचे सर्व केस घेऊन २ लीटर पाण्यात टाका व ते पाणि १ लीटर होई पर्यंत उकळू द्या, नंतर ते दिवस भरात थोडे थोडे करून प्या, असे ४ किंवा ५ दिवस रोज करा, मुतखडा वितळुन जाईल किंवा बाहेर पडेल, दुखण्याचा त्रास २ दिवसात थांबतो. नुकसान काहीच नाही. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय