आघाड्याचे उपयोग
आघाड्याचे उपयोग
(देवपूजेतील एक वनस्पती)
माझे कडील पेशंटना आघाड्याच्या पाण्याने आलेले अनुभव --
● आघाड्याच्या पाण्याने मुतखडा पडून जायला फायदा होतो. माझ्याकडील एका कामगाराला मुतखड्याचा त्रास होता. त्याला मी रोज आघाड्याचे पाणी दिले. एक महिन्यात फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. खडा पडून गेला होता.
● आघाड्याच्या पाण्याने किडनी फेल, किडनी आकसणे( श्रिंक होणे) यावर उपयोग होतो असा माझा अनुभव आहे. मी बऱ्याच पेशंटना हे पाणी दिले आहे त्यांचे क्रिएटिनिन कमी व्हायला फायदा झाला.
●काहींच्या अंगावरील सूज कमी व्हायला फायदा झाला
● अंगावर रँश उठला, लाल फोड आले , आघाड्याचे पाणी घेण्यास सांगितले एका दिवसातच तिचा त्रास गेला.
आघाडा ह्या वनस्पतीची किडनी संबंधातील उपयोगता आमच्या पूर्वजांना माहिती आसावी. म्हणून समाजहितासाठी तिचा श्रावणातील पूजेत उपयोग करण्याची पद्धत पाडली असावी. श्रावण महिन्यात पूजेसाठी फुले विकणां-याकडे आघाडा विकायला येतो. तरी किडनीच्या सेफ्टी साठी वर्षातून एकदा तरी हे पाणी प्यावे.
आघाड्याचे पाणी करणे
आघाड्याची पाच ते आठ पाने (काडी सकट) घेऊन अगदी बारीक बारीक तुकडे करावे हे तुकडे ग्लासभर पाण्यात चोवीस तास ठेवावे. नंतर ते पाणी गाळून दिवसातून अर्धी अर्धी वाटी चार वेळा प्यावे. रोज नवीन पाणी करावे. हे बरेच दिवस घ्यावे लागते.
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment