वास्तु शास्त्र- झोपण्याच्या पद्धती
वास्तु शास्त्र - भाग १
वास्तु मध्ये दिशेप्रमाणे झोपण्याचे सुध्दा काही आरोग्यदायी नियम आहेत, जर आपण तश्या प्रकारे झोपण्याची दिशा बदलली तर शारीरिक व मानसिक स्वास्थ नक्कीच लाभते, तसेच स्वस्थ शरीर हे प्रगतीचे चे उगमस्थान आहे.
१) पुर्वेस डोके व पश्चिमेस पाय - असे झोपल्यास आपल्या शरिरात जेवढी झोप आवश्यक आहे तेवढीच झोप मिळते. ( उत्तम )
२) दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय - असे झोपल्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतेच शिवाय अतिशय गाढ जोप लागते. ( सर्वोत्तम )
३) पश्चिमेस डोके व पुर्वेस पाय - असे झोपल्यास व्यक्ती नेहमी, काहिना काही चिंतेत - तणावात जोपतो तसेच तणावातच उठतो, हे मानसिक दुर्बलता तसेच आर्थिक बाजु कमकुवत करू शकते. ( सामान्य )
४) उत्तरेस डोके व दक्षिणेस पाय - असे झोपल्यास शारिरीक त्रास - मानसिक त्रास - भय - चिंता - दडपण - तसेच आर्थिक दुर्बलतेचे प्रतिक मानले जाते. ( असे झोपु नये )
# येणार्या पुढील भागांत ४ उपदिशेचे महत्व जाणुन घेऊया !!
ह्या बद्दल शास्त्रीय कारण काय आहे, हे देखील सांगितले जाईल
टिप - आजारी व्यक्तीने पर्याय २ प्रमाणे झोपल्यास लवकर आजारावर मात करता येते.
वैद्य विश्राम माळाकोळीकर ,
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888, 9420242484
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
Comments
Post a Comment