झाडांची उपयोगिता

 काही उपयुक्त माहिती 


आपल्या घराच्या जवळपास अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, फुलांची झाडे येतात किंवा आपण लावतो, त्या प्रत्येक झाडाचे स्वताचे काही गुणधर्म असतात, काहींचे गुणधर्म हे अत्यंत उपयुक्त असतात, काहींचे सामान्य तर काही आपण स्वताहुन लावु नयेत असे असतात, कारण प्रत्येक झाड चांगले असतेच पण त्यांच्या प्रत्येकाच्या मान-मर्यादा व त्यांची उपयोगिता असतात, कळत - नकळत जर ते पाळले गेले नाही किंवा उपयोग चुकला तर जीवनात रोगराई, मानहानी, धनहानी, परिवारीक मतभेद येतात. 

कोणतेही झाड तोडु नयेत पण त्याने स्वताचे व आरोग्याचे संरक्षण कसे करावे, व ते उपयोगात कसे आणावे ते बघुया. 


🌿 तुळस - अत्यंत बहुगुणी, अत्यंत उपयुक्त 


🌿 पिंपळ - घरा भोवती स्वता लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा. 


🌿 वड - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास सफेद धागा बांधावा. 


🌿 औदुंबर - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा. 


🌿 कडुलिंब - उपयुक्त बहुगुणी आहे. महिन्यातून किमान एकदा त्याचा रस प्यावा. 


🌿 शेरा चे काटेरी झाड नसावे, त्याच्या चिकाने सुज येते. 


🌿 महारूखाचे झाड शक्यतो नसावे.


🌿 चिंचाचे झाड मध्यम उपयुक्त. घराभोवती नसावे, बागेत किंवा लांब असल्यास हरकत नाही. 


🌿 रामफळ असावे, त्यांचे पहिले फळ अत्यंत गुणकारी. 


🌿 पेरू ते असावे.


🌿 पपई चे शक्यतो नसावे. 


🌿 बाभळीचे नसावे. 


🌿 आंब्याचे नसावे. असल्यास त्यावरील फळ घरमालकाने खाऊ नये. 


🌿 गुलाब, मोगरा, झेंडू, जास्वंद, रूई असावे. त्यांचा सुगंधच उपयुक्त आहे. 


🌿 केवडा, रातराणी, पारिजात नसावे.त्याने सर्पाचे भय राहते. 


🌿 शमी, शिवण ( सवण ), लाजाळू, गोल अशोक, गुलमोहोर यापैकी एक तरी असावेच. 


अशी बरीच उपयुक्त फुलं, झाडे, वनस्पती असतात जे आपल्याला निरोगी राहण्यास औषधा सारखे उपयोगी पडतात.


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय