पनीर फुल- आयुर्वेदिक महत्त्व

 मराठी: पनीर फुल 

Latin: Withania coagulans

संस्कृत: ऋष्य गंधा

Originally from : पंजाब हिमाचल उत्तरांचल


Viral झालेला उपयोग: १००% diabetes cure....🧐🤔


याचे कार्य रक्तशर्करा कमी करणे असे दिसून येते. (Oral hypoglycaemic agent).


या वनस्पतीचा आयुर्वेदात उल्लेख बृंहणीय आणि मधुर असा आहे. (म्हणजेच वजन वाढवणे)


त्यामुळे डायबिटीस होऊन ज्यांचे वजन कमी झाले आहे त्यांनी याचा वापर करण्यास हरकत नाही.


तरीही सर्वांनाच याचे सेवन केल्याने फरक पडेल किंवा शुगर साठी चालू असलेली औषधे बंद होतील असे सांगता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय