थंडी हिवाळा - आरोग्य टिप्स
थंडी हिवाळा - आरोग्य टिप्स
सर्दि ताप
व्हायरल इन्फेक्षन
खोकला
कफ
घसा दुखने
अशा त्रासाला सामोरे
जाव लागत आहे तेव्हा
या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा👇
1:- आले 2 तुकडे+ १०/१५तुळशीचेपाण +
4/5मिरे + थोडी दालचिनी व एक चमचा जिरे
खोकला असेल तर
3/4लवंग
हे मिक्सर मधे बारीक करून 2 ग्लास
पाणी टाकुन उकळून पाणी एक ग्लास होई पर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या कोमट कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता
जर तुम्हची ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन
बरेच दिवसांनी असेल तर
कडनिंबावरिल गुळवेलाची काडी
यात अॅड करायचा आहे हा उपाय
2 तासात ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन गायब होईल
हा प्रयोग 4 दिवस करा
फॅन ac टाळा शक्यतो कोमट पाणी प्या 4 दिवसात 100% बरे व्हाल
सर्दी मुळे घसा दुखत आहे ?
घसा दुखणे
– दूध , हळद व गुळ याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी
कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
तोंड येणे, तोंडात पुरळ
– तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते.
घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
थंडीमुळे पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर एक चमचा कच्चे तीळ
व एक चमचा जवस भाजून चावून खावेत. एक ते दिड महिना
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
थंडीत पायावर उबदार पांघरून घेतल्याने पायाचे दुखने थांबते
थंडी मुळे सांधे दुखी
जुना लागलेला मार हाडाचे झालेले आँपरेशन व मुका मार
त्रास देतो तेव्हा खालील उपाय करा
> साहित्य
100 ग्राम मेथी,
50ग्राम ओवा,
50ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. त्यात१०० ग्राम आवळा पावडर मिक्स करा (आवळा पावडर भाजू नये ) रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888
आनंदी रहा, निरोगी रहा !!
Comments
Post a Comment